शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकास अटक, आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी उचललं

By संदीप वानखेडे | Updated: August 29, 2022 17:57 IST

चिखली तालुक्यातील धानोरी येथील जि.प. शाळेवर कार्यरत असलेल्या जगदीश पठाडे याने ८ वर्षीय बालिकेला कार्यालयात बाेलावून तिचा लैंगिक छळ केला हाेता

अमडापूर (बुलडाणा) : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकास अमडापूर पाेलिसांनी २८ ऑगस्ट राेजी अटक केली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता. जगदीश पठाडे असे आराेपी शिक्षकाचे नाव आहे.

चिखली तालुक्यातील धानोरी येथील जि.प. शाळेवर कार्यरत असलेल्या जगदीश पठाडे याने ८ वर्षीय बालिकेला कार्यालयात बाेलावून तिचा लैंगिक छळ केला हाेता. ही घटना २८ जुलै २०२२ राेजी घडली हाेती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने २८ ऑगस्ट राेजी फिर्याद दिली हाेती़ या फिर्यादीवरून अमडापूर पाेलिसांनी आराेपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता. त्यानंतर रात्री उशीरा अमडापूर पाेलिसांनी आराेपी जगदीश पठाडे यास अटक केली़   पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नागेश चतरकर व दुय्यम ठाणेदार पांडुरंग शिंदे हे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाMolestationविनयभंग