शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वदिच्छाचा मृतदेह फायबर रिंगमध्ये घालून समुद्रात टाकला, मृतदेहाच्या अवशेषाचा नौदलाकडूनही शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 06:28 IST

वर्षभरापूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेचा मृतदेह फायबर ट्यूबमध्ये टाकून त्याची समुद्रात विल्हेवाट

मुंबई :

वर्षभरापूर्वी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या स्वदिच्छा सानेचा मृतदेह फायबर ट्यूबमध्ये टाकून त्याची समुद्रात विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दंडाधिकारी न्यायालयाला दिली. न्यायालयाने या हत्या प्रकरणातील आरोपी मिथ्थू सिंह व अब्दुल अन्सारी यांच्या पोलिस आरोपींनी कबुलीजबाबात मान्य केले आहे. तसेच या कबुलीजबाबाद्वारे पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मात्र, खुल्या न्यायालयात सांगू शकत नाही, असे पोलिसांनी  शनिवारी दंडाधिकारी न्यायालयाला सांगितले आहे.

स्वदिच्छाच्या मृतदेहाच्या अवशेषाचा शोध मुंबई पोलिसांसह नौदलही घेत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना फायबर रिंग ट्यूब मिळाली. या ट्यूबद्वारे मिथ्थू सिंह याने स्वदिच्छाच्या मृतदेहाची समुद्रात विल्हेवाट लावली. मात्र, त्यासाठी त्याने वापरलेले लाइफ जॅकेट आणि स्वदिच्छाचा फोन, पर्स अद्याप हाती लागली नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पुढील तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली.कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे, न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत स्वदिच्छाची हत्या केल्याचे  २५ जानेवारीपर्यंत आरोपींना कोठडी सुनावली.

 राज्य मानवी आयोगात तक्रार दाखल■ पोलिसांच्या विनंतीला आरोपींचे वकील हर्षमान चौहान यांनी आक्षेप घेतला. २०२१ मध्येही वांद्रे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांची छळवणूक केली होती.■ यासंदर्भात राज्य मानवी आयोगात तक्रार करण्यात आली आहे. आता हत्येप्रकरणातही पोलिस या दोघांनाच गुन्हेगार मानत आहे.१४ महिने पोलिस या दोघांना त्रास देत आहे. पोलिस त्यांना या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा युक्तिवाद चौहान यांनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी