शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने जप्त केलेला पैसा माझा नाही; पार्थ चॅटर्जी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 05:33 IST

निलंबित करण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शालेय भरती घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेलेे पश्चिम बंगालचे अटकेतील मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी रविवारी दावा केला की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेला पैसा माझा नाही. माझ्याविरुद्ध कोणी कारस्थान केले, हे काळच सांगेल, असेही ते म्हणाले.

वैद्यकीय तपासणीसाठी जोकास्थित ईएसआयच्या इस्पितळात नेण्यात आले असता ते  एका वाहनातून  उतरल्यानंतर घोटाळ्याबाबत प्रश्न विचारण्यासाठी पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला.  ते म्हणाले की, जप्त करण्यात आलेला पैसा माझा नही. कोणी तुमच्याविरुद्ध कारस्थान करीत आहे, असे विचारले असताना चटर्जी म्हणाले की, काळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल.

चॅटर्जी यांनी शुक्रवारीही म्हटले होते, या कटकारस्थानाचा बळी आहे. निलंबित करण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला निलंबित करण्याच्या निर्णयाने निष्पक्ष चौकशी प्रभावित होऊ शकते. मला मंत्रिमंडळातून हटविण्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा  निर्णय योग्य आहे. गुरुवारी चॅटर्जी यांना विविध खात्यांचे प्रभारी मंत्री म्हणून कार्यमुक्त करण्यात आले असून तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. तसेच पक्षाच्या सर्व पदांवरूनही त्यांना हटविण्यात आले आहे. 

त्यांच्या निकटवर्ती अर्पिता मुखर्जी यांच्या निवासस्थानातून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर ईडीने त्यांनाही अटक केली आहे.तृणमूल काँग्रेस नेतृत्वाने चॅटर्जी यांच्या प्रतिक्रियेवर आक्षेप घेतला होता.  तसेच पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला हाेता.  ते आपल्या नियतीसाठी स्वत:च जबाबदार असल्याचे नेतृत्वाने म्हटले आहे. अटकेनंतर गेले काही दिवस ते गप्प का होते? कोर्टात जाऊन निर्दोषत्व सिद्ध करण्याचा त्यांना हक्क आहे. या घोटाळ्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही, असे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष यांनी गुरुवारी म्हटले होते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय