शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिसली चावी, मारला स्टार्टर, पळवली पोलीस व्हॅन! मद्यपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केला पाठलाग

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 16, 2023 21:57 IST

दारूच्या नशेत केला प्रकार, कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथील घटना

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: पोलिस ठाण्यासमोर लावलेली पोलिस व्हॅनच एका मद्यपीने दिसली चावी, मारला स्टार्टर अन पळवली व्हॅन. दरम्यान मद्यपीने आपली व्हॅनच पळवत असल्याचे दिसताच पोलिसांनी पाठलाग केला. पुढे जावून दोन दुचाकींना देखील धडक दिली. यानंतर लिंबाच्या बागेमध्ये नेवून मद्यपीने गाडी उलटवल्याचा प्रकार घडला.

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या समोर रविवार, १६ जुलै रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महमद रफिक उस्मानबाशा शेख यांनी पोलिसांची व्हॅन (एम. एच.१३/ बी. क्यू. ०१५९) पोलिस ठाण्याच्या समोर लावली होती. पोलिस उपनिरीक्षक संदेश नाळे तपासकामी जायाचे आहे, असे सांगितले होते. यामुळे शेख हे वाहन घेवून पोलिस ठाण्यासमोर थांबले होते. पण नाळे हे पोलिस ठाण्यातून बराच वेळ बाहेर न आल्याने चालक शेख गाडीला चावी तशीच ठेऊन नाळे यांना बोलावण्याकरिता ठाणे अंमलदार कक्षासमोर जाऊन थांबले.  दरम्यान दारूच्या नशेत आलेला हमीद शेख (रा. शिंदेवस्ती, हडपसर) याने स्टार्टर मारुपन पोलिस व्हॅन माढा रस्त्यावरुन भरधाव पुढे घेवून गेला. दरम्यान अनोळखी व्यक्ती गाडी घेवून जात असल्याचे पाहून चालक शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांना सोबत घेऊन दुस-या पोलीस व्हॅनमधून पाठलाग सुरू केला. ते माढ्याच्या दिशेन पाठलाग करत गेले. पुढे जाणारा दारूच्या नशेत शेख याने दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर भोसरे जवळील लिंबाच्या बागेमध्ये खड्ड्यात नेऊन वाहन उलटवले. येथून हमीद शेख याला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. बागेमध्ये उलटलेली व्हॅन क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.----शुटींग करणा-यांचे मोबाईलही जप्तलिंबाच्या बागेमध्ये गाडी उलटल्यानंतर या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. काहींनी व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी त्यांना झापत छायाचित्रण करण्यास मज्जाव केला. दरम्यान साध्या गणवेशातील काही पोलिसांनी गर्दीतील तरूणांचे मोबाईल देखील जप्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस