शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पतीचा रंग काळा म्हणून पेट्रोल टाकून पेटवले, सौंदर्याचा अभिमान असलेल्या पत्नीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 05:53 IST

न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पत्नीला दोषी ठरवले. 

संभळ : पतीचा रंग काळा असल्याने संभळ येथे पत्नीने पतीला थेट जिवंत जाळून ठार केल्याच्या धक्कादायक घटनेत कोर्टाने पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीला तिच्या सौंदर्याचा मोठा अभिमान होता.पत्नी प्रत्येकवेळी बोलताना पतीचा अपमान करायची. तू माझ्यासोबत राहण्यासाठी लायक नाहीस. तू माझ्यापासून वेगळा हो, अशी ती धमकी देत असे. त्यानंतर एके दिवशी तिने घरात पेट्रोल ओतून नवऱ्याला जाळले. यात तडफडून त्याचा मृत्यू झाला. तब्बल ४ वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पत्नीला दोषी ठरवले. 

६ महिन्यांची मुलगी अन्...सत्यवीरचा विवाह २०१७ मध्ये प्रेमश्रीशी झाला होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये दोघांना मुलगी झाली होती. मुलगी ६ महिन्यांची असताना १५ एप्रिल २०१९ रोजी सत्यवीर यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांची हत्या करण्यात आली. कोर्टाच्या निर्णयावर मी समाधानी असल्याचे सत्यवीरचे वडील महेंद्र यांनी म्हटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी