शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलचा मॅनेजरच चालवत होता सेक्स रॅकेट; अल्पवयीन मुलींची सुटका, गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 21:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरीतील सिल्वर क्लाउड हॉटेल' च्या मॅनेजरच्या मदतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यास गुन्हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरीतील सिल्वर क्लाउड हॉटेल' च्या मॅनेजरच्या मदतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. 

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,  अंधेरी पूर्वेकडील मरोळ मोराशी रोड परिसरातील सिल्वर क्लाऊड हॉटेल' पहिला मजलावर सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, कक्ष १० च्या पथकाने बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. तेव्हा, एक अल्पवयीन मुलगी मिळून आली. तेथून एका महिलेसह पुरुष दलालाला पोलिसांनी ताब्यात घेत मुलीची सुटका केली. आरोपींकडे दोन मोबाईल आणि सात हजारांची रोकड मिळून आली. त्यानुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे.

 हॉटेल मॅनेजरच्या मदतीने अल्पवयीन मुलींचे सेक्स रॅकेट सुरू होते. याप्रकरणी दोघांना अटक करत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. यामध्ये आणखीन किती मुली अडकल्या आहे? याबाबत तपास सुरू आहे. 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेट