शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बापाने पोटच्या बारा वर्षाच्या चिमुकल्याची गळा चिरून केली हत्या; मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न

By पंकज पाटील | Updated: February 16, 2023 09:19 IST

स्वामी नगर परिसरात राहणारा आरोपी आनंदकुमार गणेश हा गटार आणि चेंबर साफ करायचे काम करतो. तर त्याचा मुलगा आकाश हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्री करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत होता.

अंबरनाथ : अंबरनाथ स्वामी नगर परिसरात राहणाऱ्या एका बापाने आपल्याच बारा वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केली आहे. हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक रहिवाशांनी आरोपीला पाहिले. त्यानंतर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

स्वामी नगर परिसरात राहणारा आरोपी आनंदकुमार गणेश हा गटार आणि चेंबर साफ करायचे काम करतो. तर त्याचा मुलगा आकाश हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्री करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत होता. बुधवारी रात्री आनंद कुमार गणेश याने आपला मुलगा आकाश याचा गळा चिरून त्याची हत्या केली. हत्यानंतर मृतदेह नाल्यात फेकण्यासाठी जात असताना काही रहिवासीयांनी त्याला पाहिले. लागलीच काही नागरिकांनी या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. बापाने आपल्या मुलाची हत्या नेमकी का केली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसambernathअंबरनाथ