शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

सासऱ्याने सुनेला शेजारच्या तरुणासोबत रंगेहाथ पकडले; मुलाच्या बेपत्ता होण्यामागचे कोडेही उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:54 IST

दिवसामागे दिवस जात राहिले, एके रात्री या सासऱ्याने त्याच्या सुनेला एका तरुणासोबत शरीर संबंध ठेवत असताना पकडले आणि सारा खेळच खल्लास झाला.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये विवाहित महिलेने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीचीच हत्या केली होती. यानंतर त्याचा मृतदेह जवळच्याच कालव्यात फेकला होता. सासऱ्याने मुलगा बेपत्ता असलाची तक्रार पोलिसांत दिली होती. परंतू, गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना या व्यक्तीचा काही सुगावा लागला नाही. 

दिवसामागे दिवस जात राहिले, एके रात्री या सासऱ्याने त्याच्या सुनेला एका तरुणासोबत शरीर संबंध ठेवत असताना पकडले आणि सारा खेळच खल्लास झाला. सासऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच सून आणि तिचा प्रियकर दोघांनीही तिच्या पतीसोबत काय काय केले ते सारे सांगून टाकले. नौह गावातील हा प्रकार आहे. पवन शर्मा नावाच्या व्यक्तीचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. उत्तर प्रदेशच्या कानपूरची राहणारी २३ वर्षीय रीमा त्याची पत्नी बनली. त्यांना दोन मुलेही झाली. मात्र, या काळात रीमाचे शेजारचा भागेंद्र उर्फ भोलावर प्रेम जडले. या दरम्यान त्यांच्यात शरीर संबंधही सुरु झाले.

२९ मे २०२२ च्या रात्री पती पवन झोपलेला असताना त्याला आवाज येऊ लागल्याने जाग आली. त्याने लाईट लावून पाहिले तर त्याची पत्नी विवस्त्रावस्थेत शेजारी भोलासोबत होती. पवनने दोघांनाही रंगेहाथ पकडले होते. यावेळी रीमाने भोलासोबत मिळून पवनची हत्या केली. त्याच रात्री दोघांनी त्याचा मृतदेह कालव्यात फेकला. आठवड्याभराने पवनच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती. 

पतीला मारल्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर रोज रात्री भेटत असायचे. १६ ऑक्टोबरला त्यांचे बिंग फुटले. पवनच्या वडिलांनी दोघांनाही तशा अवस्थेत पाहिले आणि संशय आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. त्यांनी गुन्हा कबुल करताच त्यांना कालव्याजवळ नेण्यात आले. गोताखोरांनी कालव्याच्या पाण्यातून मृत पवनची पॅन्ट, आधारकार्ड आणि काही हाडे मिळविली आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी