शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची योजना डिझायनरने हडपली, ‘यूजीसीची अनुमती नाही तरी...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 09:25 IST

‘लोकमत’शी बोलताना अमरदीप सिंह म्हणाले की, विक्रमशिला विद्यापीठाची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती, तर ते एखादी खासगी व्यक्ती कसे स्थापन करू शकते यावर सिंह म्हणाले की, गेल्या सात वर्षांत तर ते बनवू शकले नाहीत म्हणून मी स्थापन करीत आहे. 

शरद गुप्तानवी दिल्ली : आठव्या शतकातील पाल वंशाचा राजा धर्मपालने स्थापन केलेले विक्रमशिला विद्यापीठ गेल्या एक वर्षापासून सुरू आहे तेही कागदोपत्री आणि एका वेबसाइटवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विक्रमशिला विद्यापीठाच्या निर्मितीसाठी २०१५ मध्ये पॅकेजची घोषणा केली होती. हीच योजना एका ग्राफिक डिझायनरने हडपली असून त्याने विद्यापीठाची वेबसाइट बनवून त्याचे कामही सुरू केले आहे. अणुऊर्जा आणि एयरोस्पेस इनोव्हेशनसारखे विषय शिकविण्याचा दावा विद्यापीठ करते. हजारो कोटींच्या  निविदा जारी करून बिल्डर व बांधकाम कंपन्यांकडून गॅरंटी मनी म्हणून कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत.

युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमरदीप सिंह एका आयटी कंपनीत ग्राफिक डिजायनर म्हणून काम करायचे. त्यांनी गेल्या वर्षी इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी बनवून विक्रमशिला फाउंडेशन स्थापन केले. विक्रमशिला युनिव्हर्सिटी नावाने वेबसाइट बनवून बनावट कामे सुरू केली. याच महिन्यात कंपनीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले चंदन मेहता म्हणाले की, “मी चार महिने काम केले. ते कोणते काम करतात आणि कोठून पैसे आणतात हे मला माहीत नव्हते.”

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी