शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह कारमध्ये घेऊन गाठला ढाबा; दिल्लीतील निक्की हत्याप्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 12:07 IST

घरच्यांनी इतरत्र लग्न ठरवल्यानंतर निक्कीशी घातला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या निक्की यादव हत्या प्रकरणात आता मोठे खुलासे होत आहेत. ९ फेब्रुवारीला संध्याकाळी निक्की आणि साहिल गेहलोत यांच्यात कारमध्ये लग्नावरून भांडण झाले होते. संतापलेल्या साहिलने तिची हत्या केली.  मृतदेह कारमध्ये घेऊन त्याने ३५ किमी अंतरावरील ढाबा गाठला. 

साहिलने निक्कीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. साहिलला ५ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. साहिलने जानेवारी २०१८ मध्ये उत्तमनगर येथील करिअर पॉइंट कोचिंगमध्ये एसएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यादरम्यान निकीने तेथील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. दोघेही एकाच बसने ये-जा करत असत. दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले.

साहिलचे लग्न ठरल्याचे कळाले अन्...साहिलचे लग्न १० फेब्रुवारीला घरच्यांनी इतरत्र ठरवले होते. याची माहिती निक्कीला समजताच दोघांमध्ये बाचाबाची झाली. संध्याकाळी काश्मिरी गेटजवळ पोहोचले असता दोघांत पुन्हा भांडण झाले आणि संतप्त साहिलने मोबाइलच्या केबलने गळा आवळून तिचा खून केला. यानंतर घरच्यांच्या सांगण्यावरून त्याने १० फेब्रुवारीला दुसऱ्या मुलीशी लग्न केले.

टॅग्स :delhiदिल्लीcarकारPoliceपोलिस