शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणाऱ्या कथित गॅंगस्टरच्या बुलढाणा शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2023 15:15 IST

विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा फिर्यादीचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीच्या कुख्यात गँगस्टर नीरज बवानाच्या नावाने बुलढाणा शहरातील केशव नगर भागातील पंकज अरुण खर्चे  कुटुंबाकडे तब्बल ४० लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास 'गेम' करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने (डिबी) अवघ्या तीन दिवसांत उपरोक्त गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले असून या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या साहाय्याने दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा फिर्यादीचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी आदित्य सुरेश कोलते ( वय १८) आणि ऋषीकेश अनिल शिंदे (वय १८), अशा दोघा आरोपीचे नाव आहे. तर या दोघा आरोपीतील आदित्य हा फिर्यादीचा खर्चे यांचा जवळचा नातेवाईक आहे. तर दुसरा आरोपी ऋषीकेश शिंदे हा किन्होळा येथील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपींनी आयटीआय केलेले आहे.

विशेष म्हणजे आरोपी आदित्य हा नेहमी सोशल मिडियावर असायचा. हातबॉम्ब कसे बनवाये, देशात नामवंत गँगस्टर कोण कोण आहेत, विविध गोल्डमॅनला फॉलो करणे, असाच उद्योग करायचा. दरम्यान, खर्चे यांनी पुणे येथे ४० लाख रुपयांचा फ्लॅट घेतला. त्यामुळे त्यांच्याकडे बक्कळ पैसा असल्याची धारना करुन घेत त्यांनाच ब्लॅकमेल कराखा गेम आखला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस