शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप, ५० हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:17 IST

उरण तालुक्यात घडला होता किळसवाणा प्रकार, १३ वर्षीय मुलीला दिली होती जीवे मारण्याची धमकी

उरण : तालुक्यातील डाऊरनगर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणाऱ्या आरोपी  रमेश कालेल  (२२) याला पनवेल अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सहिदा शेख यांनी  खटल्याच्या अंतिम सुनावणीनंतर जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

डाऊरनगर येथील चाळीत राहणाऱ्या आरोपीने २९ नोव्हेंबर २०१८ रोज भरदुपारी १३ वर्षीय मुलीला आरोपीने त्याचे घरी बोलावून घेऊन, घराचा दरवाजा बंद करून मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार  मुलीस घरात डांबून ठेवल्या बाबतची तक्रार उरण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.याप्रकरणी पोलिसांनी पोस्को आणि इतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्यातील परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुरव्यांसह,साक्षीदार यांच्याकडे तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप सादर केले होते. अंतिम सुनावणीनंतर आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळCourtन्यायालयuran-acउरण