शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 16:38 IST

या हल्ल्यात सैन्यातील एका सैनिकाला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

ठळक मुद्देसुरक्षा दलाने हल्ल्याला प्रत्युत्तर देत कारवाई केली, परंतु दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैन्याचा एक सैनिक जखमी झाला आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गस्तीवर असलेल्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील ह्यगाम भागात संशयित दहशतवाद्यांनी गस्त घालत असलेल्या सैनिकांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सैन्यातील एका सैनिकाला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी ह्यगाममधील टाईमपास हॉटेलजवळ लष्कराच्या संयुक्त नाका पथक, सीआरपीएफ आणि पोलिसांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाने हल्ल्याला प्रत्युत्तर देत कारवाई केली, परंतु दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैन्याचा एक सैनिक जखमी झाला आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

 

आज झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार

विशेष म्हणजे आज पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा येथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याची कंठस्थान घातले आहे. कामराजीपोराच्या सफरचंद बागेत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांबाबत सुरक्षा दलाला माहिती मिळाली. त्यानंतरच्या कारवाईत एक अतिरेकी ठार झाला, तर एक सैनिकही शहीद झाला. मृत दहशतवाद्याचे नाव आझाद ललहरी असं नाव असून तो हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता.

हा दहशतवादी पुलवामाच्या लेल्हारचा रहिवासी होता. या चकमकीत सैन्याचा एक सैनिक शहीद झाला तर एक सैनिक जखमी झाला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध खोऱ्यात कारवाई सुरूच ठेवल्यामुळे दहशतवाद्यांना धक्का बसला आहे.

टॅग्स :SoldierसैनिकJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसterroristदहशतवादी