शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Gurugram Accident: भीषण अपघात! इनोव्हावर ट्रक उलटला; राजस्थानहून परतणाऱ्या चार तरुण, तरुणींचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 10:02 IST

तरुण-तरुणी राजस्थानच्या जयपूरला फिरण्यासाठी गेले होते. ते तेथून परत येत होते. सुट्या असल्याने ते पर्यटनासाठी गेले होते. पोलिसांनी सर्वांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली आहे. 

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये वेगाच्या नशेने एक तरुणी आणि तीन तरुणांचा बळी घेतला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इनोव्हा कारवर वेगाने येणारा ट्रक पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विलासपूर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला. पोलिसांना इनोव्हा कारवर ट्रक उलटला असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी कार ट्रकखाली दबली गेली होती. 

पोलिसांनी तातडीने उपाययोजना करत कारमधून प्रवाशांना बाहेर काढले. परंतू, तोवर त्यातील एक तरुणी आणि तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्यापैकीच एक तरुणी आणि तरूण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपघाताची चौकशी सुरु केली आहे. 

हे तरुण राजस्थानच्या जयपूरला फिरण्यासाठी गेले होते. ते तेथून परत येत होते. सुट्या असल्याने ते पर्यटनासाठी गेले होते. पोलिसांनी सर्वांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली आहे.  

टॅग्स :Accidentअपघात