शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटातील किरकोळ कारणावरील वादाने पूर्णेत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 18:37 IST

बसस्थानक परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात तणाव निर्माण झाला.

पूर्णा (परभणी) : बसस्थानक परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात तणाव निर्माण झाला. अचानक दोन गट आमनेसामने येऊन दगडफेक झाल्याने बाजारपेठ बंद करण्यात आली. सुमारे ३ तासानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद निवळला असून आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 

बसस्थानकासमोरील रस्त्यावर किरकोळ कारणावरून दुपारी दोन गटात वाद झाला. यातून एका गटाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या कार्यालयात जाऊन नासधूस केली.  तसेच शहरातील बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुख्य बाजारपेठेत दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तब्बल ३ तासानंतर परिस्थिती आटोक्यात आली. 

परभणीचे जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय हे पूर्णा येथे दाखल झाले आहेत. सध्या शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून परिस्थिती  नियंत्रणात आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाparabhaniपरभणीParbhani policeपरभणी पोलीस