शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

Video: वडिलांसमोर मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याने थेट लग्नाचे फोटो पाठवले, नेमकं काय घडलं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 20:28 IST

सीसीटीव्हीमध्ये काही लोक तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवताना दिसत आहेत.

सिरसिल्ला: तेलंगणामध्ये एका 18 वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोर चार जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांचे एक अजब विधान समोर आले आहे. याआधीही ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती, कदाचित त्यानेच तिला पळवून नेले असावे, असे विधान पोलिसांनी केले आहे.

ही धक्कादायक घटना सिरसिल्ला जिल्ह्यातील आहे. सीसीटीव्हीमध्ये काही लोक तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवताना दिसत आहेत. मुलगी आणि तिचे वडील मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना अपहरणाची घटना घडली. ही घटना कधी घडली हे पोलिसांनी सांगितलेले नाही. यावेळी तरुणीचे वडील तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

अल्पवयीन असताना पळून गेली होती - पोलीसवेमुलवाडा डीएसपी नागेंद्र चेरी म्हणाले - अपहरणात चार आरोपींचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी मुलगी अल्पवयीन असताना तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. आता ती प्रौढ झाली आहे. अपहरणात तिच्या प्रियकराचा हात असावा. तोच तिला घेऊन गेल्याचा संशय आहे आरोपींना पकडण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली आहेत.

या घटनेत फिल्मी ट्विस्टदरम्यान, या घटनेनंतर मुलीच्या घरच्यांना अपहरकर्त्या तरुणाने त्यांच्या मुलीसोबत लग्न केल्याचे व्हिडिओ आणि फोटो पाठवले. ज्या तरुणाने तिचे अपहरण केले, तो तिच्याच गावातील आहे. त्या दोघांची पूर्वी मैत्री होती. एक  व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात मुलीने सगळा खुलासा केला आहे. 

टॅग्स :KidnappingअपहरणTelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारी