शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! पत्नीचा विग आणि नाइट ड्रेस घालून दुकानात केली चोरी, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 11:11 IST

Telangana : ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यानंतर 48 तासात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. 

पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी आजकाल गुन्हेगार वेगवेगळ्या आयडिया वापरतात. अशीच एक घटना तेलंगणामधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने महिलेच्या गेटअपमध्ये चोरी केली. तो त्याच्या पत्नीचा नाइट ड्रेस आणि विग घालून दुकानात शिरला आणि त्याने चोरी केली. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यानंतर 48 तासात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. 

पोलिसांनुसार, सिंगाराम गावात राहणाऱ्या गनागोनी बंटी येलारेड्डी पेठेतील एका बिल्डींगच्या रूममध्ये लक्ष्मी नारायण फ्लेक्स प्रिंटिंग नावाने व्यवसाय चालवतात. या बिल्डींगचा मालक रामिंदला नामपल्लीचा मुलगा रामिंदला सुधीरही पत्नीसोबत याच बिल्डींगमध्ये राहतो. सुधीरला नशेची सवय आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. याच कारणाने त्याने बंटीच्या दुकानात चोरी केली.

9 सप्टेंबरच्या रात्री बंटी सगळी कामे करून दुकान बंद करून घरी गेला. त्यानंतर सुधीर आपल्या पत्नीचा नाइट ड्रेस आणि विग घालून खालच्या दरवाज्यातून दुकानात शिरला. त्याने काउंटरमध्ये ठेवलेले 3 हजार 500 रूपये घेतले आणि तिथून निघून गेला. बंटीने 11 सप्टेंबरला दुकान उघडलं तर त्याला पैसे गायब असल्याचं दिसलं. त्याने पोलिसात तक्रार दिली. 

CCTV फुटेजने केली पोलखोल

चौकशी दरम्यान पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्यात एक महिला पैसे चोरी करताना दिसली. यानंतर सुधीरची चौकशी केली गेली. त्यावेळी पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेण्यात आलं. तेव्हा कुठे त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. सुधीर म्हणाला की, पकडलं जाऊ नये म्हणून त्याने पत्नीचा विग आणि कपडे घातले होते. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारी