शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चित्रपट पाहण्यासाठी आई-वडिलांनी 300 रुपये दिले नाहीत, 11 वर्षांच्या मुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:38 IST

Telangana News : घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हैदराबाद : तेलंगणामध्ये (Telangana)एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जगतियाल शहरात राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलाने आई-वडिलांनी चित्रपट पाहण्यासाठी पैसे न दिल्याने आत्महत्या (Suicide) केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पी नवदीप असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पी नवदीप हा अभिनेता पवन कुमारचा खूप मोठा चाहता होता, असे सांगितले जात आहे. पी नवदीपने पवन कुमारचा लवकरच प्रदर्शित होणारा चित्रपट पाहण्यासाठी आपल्या मित्रांसोबत एक नियोजन बनवले होते. तसेच, चित्रपटाच्या तिकिटासाठी त्याने आई-वडिलांकडे 300 रुपये मागितले होते.

दरम्यान, पी नवदीपच्या वडिलांनी त्याला 300 रुपये देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. वडिलांनी नकार दिल्याचा राग पी नवदीपला आला आणि त्याने घराच्या बाल्कनीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. पी नवदीपने आत्महत्या केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.