शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:04 IST

७० टक्के भाजलेल्या मुलीवर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. 

अंबिका प्रसाद कानुनगो लोकमत न्यूज नेटवर्क 

भुवनेश्वर : ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात एका गावात मैत्रिणीकडे निघालेल्या एका किशोरवयीन मुलीस तीन नराधमांनी अंगावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवल्याने शनिवारी खळबळ उडाली. ७० टक्के भाजलेल्या मुलीवर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. 

निमापाडा तहसीलअंतर्गत बयाबार भागात हा प्रकार घडला. मुलीच्या हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार, मैत्रिणीला पुस्तके देण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या या मुलीला तिघांनी अडवले. मुलीने विरोध केल्यावर या तरुणांनी तिला पकडून अंगावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवून दिले.

आरोपी पळून गेलेतिन्ही तरुण मुलीस पेटवून पळून गेले. स्थानिकांनी पीडितेला उपचारासाठी भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिस पथक गावात दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरू आहे. 

कठोर कारवाईचे निर्देशओडिशाच्या उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री प्रवती परीदा यांनी सोशल मीडियाद्वारे या घटनेला दुजोरा दिला आहे. पीडित मुलीवर एम्समध्ये उपचार सुरू असून त्याचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री परीदा यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.

ओडिशा महिलांसाठी असुरक्षित : पटनायकमुलीला पेटवल्याच्या घटनेनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यात महिला सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. निष्क्रिय राज्य सरकारमुळे अशा प्रवृत्ती राज्यात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारी