शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर रोडवर अपघात; आयटी कंपनीतील टीम लीडर जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 09:52 IST

टेम्पोचालकास अटक : घोडबंदर रोडवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाघबीळ नाका येथे घोडबंदर रोडहून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एका खासगी आयटी कंपनीतील टीम लीडर सेंचेज पिकॉक (२८, रा. नेट को-ऑप. सोसायटी, धोबीआळी, ठाणे) याचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी टेम्पोचालक  टुनटुन डांगरराम पाल (२६, रा. पडघा, भिवंडी, ठाणे) याला अटक केल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

 पिकॉक हे रात्रपाळीवरून आपल्या कंपनीतून घोडबंदर रोडने दुचाकीवरून धोबीआळीतील आपल्या घरी जात होते. गुरुवारी   सकाळी ७.३० च्या सुमारास वाघबीळ नाका येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवरून ते खाली कोसळले. यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने  कासारवडवली पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्यांना दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. भरघाव टेम्पो चालविल्याबद्दल रामपाल याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र फड आणि जे. एस. व्हनमाने यांनी रामपालला अटक केली. 

कुटुंबासह कंपनीत हळहळसेंचेज हा कासारवडवली येथील घोडबंदर रोडवरील जी कॉर्प टेक पार्क या आयटी कंपनीत टीम लीडर होता. गुरुवारी रात्रपाळी संपवून तो घरी जात असतानाच त्याच्या दुचाकीला टेम्पोची धडक बसली. यात त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांसह कंपनीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात