शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून शंभरवेळा शारीरिक संबंध, शिक्षिकेला झाली ६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 09:00 IST

Crime News: मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून त्याच्याशी शंभरवेळा शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षिकेला २०२० मध्ये फ्लोरिडात अटक करण्यात आली होती.

वॉशिंग्टन :   मुलाच्या अल्पवयीन मित्राशी लाडीगोडी करून त्याच्याशी शंभरवेळा शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षिकेला २०२० मध्ये फ्लोरिडात अटक करण्यात आली होती.  वृत्तानुसार तिने हायस्कूलमधील विद्यार्थ्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवले. सुरुवातीला सांगण्यात आले की, पीडित विद्यार्थ्याचे वय १५ वर्षे आहे; परंतु, कोर्टाने त्याचे वय १२ वर्षापेक्षा जास्त आणि  १६ वर्षांपेक्षा कमी असल्याचे मानले. कोर्टाच्या दस्तावेजात म्हटले आहे की, आरोपी शिक्षिकेची लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंद केली जाईल आणि तुरुंगवासानंतर तिला वेगळी शिक्षा दिली जाईल.प्रसार माध्यमातील वृत्तानुसार तिने आपल्या मुलाच्या मित्राशी वर्षभरात अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दररोज ती त्याच्याशी घरी, कार आणि चौपाटीवर शारीरिक संबंध ठेवायची.   एस्कॅम्बिया काऊंटी स्कूलचे जिल्हा अधीक्षक माल्कम थाॅमस यांनी सांगितले की, या शिक्षिकेने जे. ई. हॉल सेंटरमधील  संसाधन शिक्षण तज्ज्ञपदाचा राजीनामा दिला आहे. या शिक्षिकेच्या मुलाच्या मित्रानेही  एक वर्षाहून अधिक काळ तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे. त्या मुलाचे वय १५ वर्षे आणि महिलेचे वय ३९ वर्षे असल्यापासून दोघांनी संबंध ठेवले. यादरम्यान शिक्षिकेने त्याला मुलाला आयफोनसह किमती चीजवस्तू भेट दिल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUnited Statesअमेरिका