शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी खरेदीदरम्यान महिला डॉक्टरचा टेलरने केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 16:42 IST

या घटनेनंतर महिला डॉक्टरने पोलीस नियंञण कक्षाला माहिती देत पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - दिवाळीची खरेदी करताना घेतलेल्या कुर्त्याच्या अल्टरेशनवेळी महिला डॉक्टरचे माप घेताना अश्लील स्पर्श केल्याप्रकरणी 44 वर्षीय टेलरला खार पोलिसांनी अटक केली आहे. हाफिज लाडले सब शेख (वय ४४)  असं  या आरोपीचं नाव आहे. न्यायालााने हाफिजला पोलिस कोठ़डी सुनावली आहे.

खार येथील लिंकिंग रोडवर असलेल्या एका शोरूममध्ये पीडित डॉक्टर महिला दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आली होती. कपडयाची खरेदी करताना एक कुर्ता पीडित डॉक्टर महिलेला तोकडा पडत होता. त्यामुळे तो कुर्ता अल्टर करण्यासाठी सांगितला. त्यावेळी हाफिज हा महिला डॉक्टरचं माप घेण्यासाठी आला. माप घेत असताना हाफिजने महिला डॉक्टरला चुकीचा स्पर्श करण्यास सुरूवात केली. महिलेने त्याला बजावून देखील पुन्हा हाफिज त्याच पद्धतीने स्पर्श करू लागला. या घटनेनंतर महिला डॉक्टरने शोरूमच्या मॅनेजरला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मॅनेजरने १०० डायल करत पोलीस नियंञण कक्षाला माहिती देत पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगDiwaliदिवाळीsexual harassmentलैंगिक छळ