शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्य ठीक करण्याच्या नावाखाली तांत्रिकाकडून २१ वर्षीय तरूणीवर रेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 12:20 IST

MP Crime News :  २१ वर्षीय पीडित तरूणी मानसिक रूपाने कमजोर आहे. तिची मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तिची आई तिला एका तांत्रिकाकडे घेऊन गेली.

MP Crime News : मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून २१ वर्षीय तरूणीसोबत रेपची घटना समोर आली आहे. इथे एका तांत्रिकाने जादू-टोनाच्या नादात तरूणीवर अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तांत्रिकाला अटक केली आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

२१ वर्षीय पीडित तरूणी मानसिक रूपाने कमजोर आहे. तिची मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तिची आई तिला एका तांत्रिकाकडे घेऊन गेली. यादरम्यान आरोपीने तिच्या आईला काही कारण सांगत रूममधून बाहेर पाठवलं आणि त्यानंतर आरोपीने तरूणीवर अत्याचार केला. 

पीडितेच्या आईने सांगितलं की, त्यांची मुलगी थोडी डोक्याने कमजोर आहे. उपचारासाठी देवासच्या एका व्यक्तीसोबत संपर्क केला. जो लोकांना जादू-टोना करण्याच्या नावावर फसवत होता. जेव्हा ती तिच्या मुलीला त्याच्याकडे घेऊन गेली तेव्हा त्याने सांगितलं की, मुलीवप भूत-प्रेत आत्म्याची सावली आहे. हे सांगून मुलीच्या आईला रूमच्या बाहेर काढलं आणि दरवाजा बंद केलं. ती मुलगी ठीक होण्याची वाट बघत राहिली.

पीडितेच्या आईचा आरोप आहे की, रूममध्ये तिच्या मुलीला नशेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध करण्यात आलं. नंतर तिच्यावर रेप करण्यात आला. सोबतच मुलगी शुद्धीवर आल्यावर ती बरी झाल्याचा दावाही करण्यात आला. शुद्धीवर आल्यावर मुलीने सगळी घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आरोपींना अटक केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी