शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांची मुलगी ५ महिन्यांची गर्भवती; तपासातून समोर आली चक्रावून टाकणारी माहिती; पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 17:57 IST

पोलिसांकडून ५ जणांना अटक; एक जण फरार; आरोपीचा शोध सुरू

पोल्लाच्ची: तमिळनाडूच्या पोल्लाच्चीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक १४ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असल्यानं तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. कुटुंबियांनी याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीची चौकशी केली. त्यातून समोर आलेल्या माहितीनं पोलीस चक्रावले. अल्पवयीन मुलीवर सहापेक्षा अधिक जणांना लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला.

१४ वर्षांची मुलगी १६ वर्षांच्या मुलावर प्रेम करायची. त्या मुलानं तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर त्याच्या ५ मित्रांनीदेखील तिचं लैंगिक शोषण केलं. मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असताना कुटुंबियांना याची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. यातील दोघेजण अल्पवयीन आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीत शिकते. ती बऱ्याचदा घरी एकटीच असते. तिचे आई, वडील मजुरी करतात. मुलगी शेजारीच्या राहणाऱ्या ११ वीत शिकणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. त्यानंतर तो तिचं शारिरीक शोषण करू लागला. प्रियकराच्या मित्रांनी जानेवारी, फेब्रुवारीच विविध ठिकाणी नेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या काकानंदेखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सोमवारी मुलीच्या पोटात दुखू लागलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी ती गर्भवती असल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या १६ वर्षीय प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच भिंत रंगवण्याचं काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अटक केली आहे. याशिवाय एस. नागराज (१९ वर्ष), टी. प्रवीण (२० वर्ष) आणि व्ही. मुथुमुरगन (१९ वर्ष) यांनादेखील अटक करण्यात आली आहे. तर मुलीच्या काकाचा शोध सरू आहे.