शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू अशोक खरातचे व्यवहार संंशयास्पद; तीन बँक खाती केली सील; मालमत्तांवर टाच येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:56 IST

ईडीच्या धाडीची श्रीमंत भक्तांना भीती दाखवली

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: भोंदू अशाेक खरातचे तीन तसेच त्याची पत्नी कल्पना खरातचे एक बँक खाते ईडीने सील केले असून, खरातच्या मुलाची बँक खात्याची चौकशी एसआयटी तसेच ईडीने केली आहे. या बँक खात्यांमधील गेल्या तीन वर्षांपासूनच्या व्यवहारांची यंत्रणेने पडताळणी केली असून, नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगर  जिल्ह्यातील काही खात्यांवरून खरातच्या खात्यावर कोट्यवधी रुपये वर्ग झाल्याचे समोर आले आहे. खरातच्या संशयास्पद मालमत्तांवर आता टाच येणार आहे.

एसआयटीने गुरुवारी (दि. ९) मीरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरासह खरातच्या फार्महाउसची कागदपत्र ईडीकडे सोपविली.  खरातने दोन बँक खात्यांना पत्नी कल्पनाचे नाव नॉमिनी म्हणून लावले आहे.

ईडीच्या धाडीची श्रीमंत भक्तांना भीती दाखवली

एसआयटीच्या सूत्रांनी खरातच्या अजून एका कारनाम्याची माहिती दिली आहे.  खरातकडे जे भक्त येत होते त्यापैकी खरात आपल्यावर अंधविश्वास ठेवणाऱ्या श्रीमंत भक्तांची यादी बनवत असे. त्यांची मानसिकता तयार करून तुमच्याकडे ईडी किंवा आयकर विभागाची धाड पडेल त्यामुळे तुमचे पैसे माझ्याकडे ठेवा किंवा पैसे माझ्यासोबत जमीन खरेदीत गुंतवा, अशी भीती घालून खरात स्वत:चे उखळ पांढरे करत असे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fraudulent Ashok Kharat's dealings suspicious; bank accounts sealed; assets seized!

Web Summary : Ashok Kharat's three and his wife's one bank accounts were sealed by ED. Transactions scrutinized revealed crores transferred from accounts across multiple districts. Kharat allegedly extorted money from devotees by creating fear of ED raids. Assets to be seized.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNashikनाशिक