शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

रत्नागिरीत संशयास्पद औषध साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 11:02 PM

रत्नागिरी शहरात औषधसाठा घेऊन आलेले संशयास्पद २ टेम्पो प्रशासनाने  ताब्यात घेतले आहेत. हे दोन्ही टेम्पो शहरातील आठवडा बाजार येथे पकडण्यात आल्याची घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

रत्नागिरी - कोल्हापूरहून रत्नागिरी शहरात औषधसाठा घेऊन आलेले संशयास्पद २ टेम्पो प्रशासनाने  ताब्यात घेतले आहेत. हे दोन्ही टेम्पो शहरातील आठवडा बाजार येथे पकडण्यात आल्याची घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. औषधांचा साठा असलेले २ टेम्पो प्रशासनाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ  प्रांताधिकारी, तहसीलदार आणि अन्न व औषध प्रशासनाला कळविले़  पोलिसांच्या मदतीने हे दोन्ही टेम्पो आठवडा बाजार येथे अडविण्यात आले़ त्या टेम्पोंची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये इंजेक्शन आणि औषधसाठा असलेले काही बॉक्स आढळून आले़ त्यानंतर त्यांचा पंचनामा करण्यात   आला़ तो साठा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आला़ या औषध साठ्याची अधिक चौकशी जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी