शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण...; सुकेश चंद्रशेखरचा नवा 'लेटर' बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 17:30 IST

सुकेश चंदशेखर याने अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिनवर लावलेले आरोप बनावट असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी एक खळबळजनक दावा करणारं पत्र लिहिलं आहे. सुकेशने हे पत्र नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादावर लिहिलं आहे. नोरा फतेहीनं तिचा जबाब आर्थिक गुन्हे ब्युरो (EOW)समोर बदलला होता. नोराला मी जॅकलीनला सोडावे असं वाटत होतं. माझ्या नकारानंतरही नोरा मला त्रास देत आहे असा दावा  सुकेशने केला आहे. 

सुकेशने पत्रात पुढे लिहिलंय की जॅकलिन आणि मी गंभीर नात्यात होतो. यामुळेच नोराला जॅकलिनचा हेवा वाटू लागला होता. जॅकलीनबाबत मला भडकवायची आणि माझं ब्रेनवॉश करत होती. नोराची इच्छा होती की मी जॅकलीनला सोडावं. निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना हे फक्त व्यावसायिक सहकारी होते आणि ते माझ्या प्रॉडक्शनमध्ये काम करणार होते. मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला लागावे असी नोराची इच्छा होती. नोराने मला दिवसातून किमान १० वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर ती कॉल करत राहण्यासाठी माझ्यावर दबाव आणत असे असं त्याने सांगितले. 

सुकेश चंदशेखर याने अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिनवर लावलेले आरोप बनावट असल्याचं म्हटलं आहे. नोरावर आरोप करताना सुकेश म्हणाला की, नोराने ईडीसमोर आणि EWOसमोर वेगवेगळी विधाने केली, यावरून ती तिच्या मनातून एक कथा रचत असल्याचं सिद्ध होतं. तिला माझ्याकडून कार घ्यायची नाही असं तिने सांगितले ते सर्वात मोठे खोटे आहे. नोरा मला भेटली तेव्हा तिच्याकडे महागडी कार नव्हती. पण तिने आणि मी मिळून एक आलिशान कार निवडली ज्याचे स्क्रीन शॉट्स ED कडे आहेत. त्यामुळे नोराने खोटे बोलू नये असं सुकेशनं बजावलं.  

खरं म्हणजे मला तिला रेंज रोव्हर द्यायची होती. पण ती स्टॉकमध्ये नव्हती. म्हणून मी त्याला एक एस सीरीज BMW कार भेट दिली जी तिने बराच काळ स्वत:कडे ठेवली होती. नोरा मला महागड्या बॅग आणि दागिन्यांचे फोटो पाठवत असे. ज्या मी तिला भेटवस्तू दिल्या आहेत. ती अजूनही त्यांचा वापर करत आहे. मी नोराला सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या, त्यामुळे ती ते खरेदी केल्याचे बिल कधीही दाखवू शकत नाही. निक्की तांबोळी आणि चाहता खन्ना यांच्याशी माझे फक्त व्यावसायिक संबंध होते आणि दोघेही माझ्या निर्मितीमध्ये काम करणार होते. 

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसNora fatehiनोरा फतेही