शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराचे नाव घेत केली आत्महत्या, एफआयआर दाखल, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 09:03 IST

आमदार अरविंद लिंबावली यांनी सांगितले की, या आत्महत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. पोलिसांनी माझी चौकशी करावी. मी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. 

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे एस. प्रदीप नावाच्या व्यक्तीने (वय ४७ वर्षे) गोळी झाडून आत्महत्या केली. आपल्या मृत्यूसाठी भाजपचे आमदार अरविंद लिंबावली यांच्यासहित सहा लोक जबाबदार आहेत, असे त्याने सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केले असून तपास सुरू आहे.आमदार अरविंद लिंबावली यांनी सांगितले की, या आत्महत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. पोलिसांनी माझी चौकशी करावी. मी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. आत्महत्या केलेल्या एस. प्रदीप यांनी २०१८ साली बंगळुरू येथील एका क्लबमध्ये १.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम त्यांच्याकडून घेणारे गोपी व सोमय्या हे दोघे जण पैसे परत देण्याचे नाव काढत नव्हते. एस. प्रदीप यांनी एक कोटी रुपयांचे कर्ज काढून रक्कम क्लबमध्ये गुंतविली होती. त्या कर्जावरील व्याज भरण्यासाठी त्यांना आणखी कर्जे काढावी लागली. आपले शेत व घरही विकावे लागले. दोन व्यक्तींकडून आपले पैसे परत मिळावेत यासाठी एस. प्रदीप यांनी आमदार अरविंद लिंबावली यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी