शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

"मी झोपेतून उठले तेव्हा मुलाचा मृत्यू झाला होता"; हत्येचा आरोप महिलेने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 12:13 IST

ज्या अपार्टमेंटमध्ये ही महिला राहिली होती तिथे पोलिसांना कप सिरफच्या २ बाटल्या सापडल्या. 

पणजी - आर्टिफिशियल इटेंलिजेंसच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली ३९ वर्षीय सूचना सेठनं पोलीस चौकशीत तिने मुलाचा खून केल्याचं नाकारलं आहे. जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा मुलाचा मृत्यू झाला होता असा दावा तिने पोलिसांना केले आहे. मात्र अधिकारी तिच्या या दाव्याशी सहमत नाही. महिलेने मुलाची हत्या का केली याचा शोध घेतला आहे. 

आतापर्यंतच्या तपासात आरोपी महिला आणि तिचा पती वेगवेगळे राहत होते. पतीच्या द्वेषाचा बदला तिने मुलावर काढला. पोलिसांनी मुलाची हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटकेत सूचना सेठला मनोचिकित्सा आणि ह्यूमन बिहेवियर सेंटरला घेऊन गेले आणि तिची सायक्लोजिकल चाचणी केली. सूचना सेठनं गोव्याच्या एका अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीनं कर्नाटकच्या दिशेने जात होती. सोमवारी रात्री कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून तिला अटक करून गोव्याला आणले गेले. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात असून तिने गुन्हा कबूल केला नाही.

ज्या अपार्टमेंटमध्ये ही महिला राहिली होती तिथे पोलिसांना कफ सिरफच्या २ बाटल्या सापडल्या.  त्यातून मुलाला औषधांचा ओव्हर डोस दिल्याचे समोर येत आहे. ही नियोजितपणे केलेली हत्या आहे त्यामुळे महिलेची मानसिक स्थिती तपासण्यासाठी तिची सायक्लोजिकल चाचणी केली आहे. कुठल्यातरी वस्तूने गळा दाबून मुलाची हत्या केली असावी असं पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. पोलीस अपार्टमेंटमधील स्टाफशी चौकशी करत आहेत. या महिलेने ओषधाची एक बॉटल त्यांच्याकडून मागवली होती. मुलाच्या हत्येनंतर आरोपी महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. परंतु मी झोपेतून उठली तेव्हा मुलाचा मृत्यू झाला होता असं महिला सातत्याने सांगत आहे. 

दरम्यान, महिलेचा पती आणि मुलाचे पिता हे इंडोनेशियामध्ये होते. मंगळवारी रात्री ते चित्रदुर्गला पोहचले. मुलाचा मृतदेह पोलिसांनी त्यांना सुपूर्द केला. आरोपी महिला आणि तिचा पती एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात आहे. आरोपी महिला हायप्रोफाईल असून ती एआय एथिक्स स्पेशालिस्ट आणि डेटा सायटिंस्ट आहे. गेल्या १२ वर्षापासून ती या फिल्डमध्ये काम करते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी