शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

अशी आहे ४०-४५ हजार मुंबई पोलिसांची फौज; ट्विटरवर २५ लाख फॉलोअर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 14:53 IST

Mumbai Police :

मुंबई : स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना होणारे मुंबई पोलीस जगातील सर्वोकृष्ट पोलीस असल्याचे मत उच्च न्यायालयानेही वर्तवले होते. मुंबई पोलीस आयुक्त पद हे पोलीस महासंचालक दर्जाचे आहे. त्यांच्या अधिपत्याखाली पाच सह पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून पूर्ण पोलीस खात्याचा कारभार चालतो. जवळपास ४० ते ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा येथे कार्यरत आहे.

पोलीस आयुक्त संरचनासंजय पांडे, आयुक्त

प्रवीण कुमार पडवळ,  सह आयुक्त (आर्थिक गुन्हे) 

विश्वास नांगरे पाटील, सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) 

राज वर्धन, सह आयुक्त (वाहतूक)

सुहास वारके, सह आयुक्त (गुन्हे)

राजकुमार व्हटकर, सह आयुक्त (प्रशासन),

प्रादेशिक विभागअपर पोलीस आयुक्तविनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग)वीरेंद्र मिश्रा, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग)संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग)डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग)दिलीप सावंत, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग)

पोलीस उपायुक्तपरिमंडळ १  - डॉ. हरी बालाजी. एन परिमंडळ २ - नीलोत्पल परिमंडळ ३ - रिक्तपरिमंडळ ४ - रिक्तपरिमंडळ ५ - प्रणय अशोक परिमंडळ ६ - कृष्णकांत उपाध्याय परिमंडळ ७- प्रशांत कदम परिमंडळ ८ - डॉ. डी. एस. स्वामीपरिमंडळ - ९ - मंजुनाथ सिंगे परिमंडळ - १० - डॉ. महेशकुमार रेड्डीपरिमंडळ - ११ - विशाल ठाकूर परिमंडळ -१२ - सोमनाथ घार्गे 

पहिले आयुक्त आणि पोलीस दल मुंबई शहर पोलीस दलाचा इतिहास १६६९ पासूनचा आहे, ज्यामध्ये अंदाजे ५०० सामान्य पुरुषांच्या भंडारी मिलीशियाचा समावेश होता. १४ जून १८५६ रोजी, १८५६ च्या XIII व्या कायद्याने पोलीस आयुक्त या पदाची निर्मिती केली गेली. विल्यम क्रॉफर्ड यांना मुंबई शहर व बेटांसाठी पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच १ नोव्हेंबर, १८५६ पासून पोलिसांचे वरिष्ठ दंडाधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत होते. जे.  एस. भरुचा आयपी (१५ ऑगस्ट १९४७ - मे १९४९) हे स्वतंत्र भारतात मुंबईचे पहिले आयुक्त बनले.  सुरतच्या श्रीमंत पारसी कुटुंबातून आलेले भरूचा यांनी ऑक्सफर्ड येथून शिक्षण घेतले होते.

मुंबई पोलिसांची लाखांची टिव टिव मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर २५ लाख फॉलोव्हर्स आहेत. ट्विटरवरील हटके नेहमीच चर्चेत असणार ट्विट केलेले असतात. या ट्विटरमुळे मुंबई पोलिसांची ख्याती सातासमुद्रापारही पोहोचली आहे.

संख्याबळ              मंजूर    कार्यरत    रिक्तपोलीस आयुक्त          ०१    ०१           ०० सह आयुक्त               ०५    ०५            ०० अपर पोलीस आयुक्त  ११    ११           ०० पोलीस उपायुक्त         ४१    ३९           ०२ सहायक पोलीस आयुक्त    १२८    ९५    ३३ पोलीस निरीक्षक     १०३२    ७९६    २३६ सहायक पोलीस निरिक्षक    १०९३    ९११    १८२ पोलीस उपनिरीक्षक    ३२७९    २३७१    ९०८ सहायक पोलीस उपनिरीक्षक    ३२२१    ३०६९    १५२पोलीस हवालदार    ८२४६    ६७५२    १४९४ पोलीस नाईक    ७१९८    ६५९९    ५९९ पोलीस शिपाई    २१९५७    १६८१६    ५१४१

टॅग्स :MumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्त