शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात डिएडच्या विद्यार्थ्यांची टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या

By राजकुमार जोंधळे | Updated: October 13, 2022 22:56 IST

मोबाईल ताब्यात, समांतर मार्गावरील घटना

लातूर: शहरातील एक नंबर (एमआयडीसी) येथे असलेल्या सावंत अपार्टमेंटच्या टेरेसवरून उडी मारून एका १९ वर्षीय डिएडच्या विध्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची सायंकाळी नोंद करण्यात आली आहे. अविनाश व्यंकटराव सानप असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या समांतर मार्गलगतच्या सावंत अपार्टमेंटमध्ये अविनाश आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत वास्तव्याला होता. सध्याला तो डिएडच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील हे शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यापाठोपाठ बहिणही शिक्षणासाठी घराबाहेर पडली. दरम्यान, अविनाश हा घरात एकटाच होता. गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अविनाश सानप याने अपार्टमेंटच्या टेरेसवर गेला आणि तेथून उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सानप कुटुंब हे निलंगा तालुक्यातील नदी हत्तरगा येथील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी दिली. अविनाश सानप याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र, अविनाशचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी