शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना मारहाण; बिहारमध्ये १९ जणांविरुद्ध गुन्हा, ९ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 02:35 IST

बिहारच्या सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंज पोलीस ठाण्यांतर्गत डपरखा गावातील कस्तुरबा विद्यालयातील विद्यार्थिनींना शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारच्या सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंज पोलीस ठाण्यांतर्गत डपरखा गावातील कस्तुरबा विद्यालयातील विद्यार्थिनींना शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यात एक अल्पवयीनही असल्याचे सांगितले जात आहे. यातील फरार आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्र सुरू आहे. पोलिसांनी एकूण १९ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरभंगाचे आयजी पंकज दराद यांनी शाळेतील विद्याीर्थनींशी चर्चा करून त्यांना शब्द दिला की, सर्व आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. दरम्यान, ५५ जखमी मुलींपैकी १२ मुलींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सदर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंकज दराद यांनी सांगितले की, सुरक्षेसाठी शाळा आणि हॉस्पिटल परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आम्हाला या मुलींनी सांगितले की, जवळपासची काही मुले शाळेच्या भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर लिहीत होते. याला मुलींनी विरोध केला. त्यानंतर ही मुले आपल्या कुटुंबियांसह या शाळेतघुसली.तेजस्वी यादवांचा हल्लाबोलमाजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी टष्ट्वीट करीत नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल करून त्यांचा उल्लेख बेशर्म कुमार असा केला आहे. त्यांनी मुजफ्फरपूरच्या घटनेचाही उल्लेख केला आहे. त्यांनी टष्ट्वीट केले आहे की, मुजफ्फरपूरमध्ये ३४ मुलींवर बलात्कारानंतर आता छळास विरोध करणाऱ्या ७० मुलींवर हल्ला झाला आहे. नितीशकुमार गप्प का आहेत?

टॅग्स :ArrestअटकBiharबिहार