शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाच रोखला; पोलिसांपुढे कपडे काढून धिंगाणा, डोंबिवलीच्या पोलिस ठाण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 10:51 IST

डोंबिवली टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी रस्त्यावर कार लावून काही तरुण नाच करीत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली.

डोंबिवली : डाेंबिवलीत तरुणांनी धांगडधिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.  रस्त्यावर कारमध्ये टेप लावून नाच करीत असताना  पोलिसांनी थांबविले. त्याचा त्या तरुणांना इतका राग आला की, ते तरुण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. महिला पोलिसांसमोरच पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सहा तरुणांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. 

डोंबिवली टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी रस्त्यावर कार लावून काही तरुण नाच करीत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी बीट मार्शल पोहोचले. त्यांनी कारमधील मोठ्या आवाजातील टेप बंद केला आणि  पोलिस ठाण्यास आले. त्यांच्या मागोमाग डान्स करणारे तरुण पोलिस ठाण्यामध्ये पोहोचले. 

सहा जणांना अटकअंगावरील कपडे काढून ते महिला पोलिसांसमोरच नाचू लागले. तरुणांचे हे कृत्य पाहून पोलिसही हैराण झाले. या तरुणांना आवर घालणे पोलिसांच्या नाकीनऊ आले. कसेबसे पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी  विलास भुंजग, राजू भुजंग, सिद्धार्थ गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. यामधील विलास भुजंग याच्याविरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी