शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

परतूर येथील तरुणाचा पूर्णा परिसरात दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:52 IST

पूर्णा ते अकोला लोहमार्गावरील आडगाव शिवारात एका 29 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

पूर्णा (परभणी) : पूर्णा ते अकोला लोहमार्गावरील आडगाव शिवारात एका 29 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलीस तपासात मृतदेह सीताराम शेषेराव यादव याचा असून तो परतूर तालुक्यातील वैजोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. 

पूर्णा पोलिसांनि दिलेल्या माहिती नुसार, आज सकाळी पूर्णा अकोला लोहमार्गावर एकाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडल्याची सकाळी माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे स पो नि चंद्रकांत पवार, फौजदार गणेश राठोड जमादार कोठेंकर ,पो का शेखर कळवले, दत्ता काकडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. 

यानंतर परभणी येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे, पोनि सुनील ओव्हाळ यांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी भेट दिली. मृताच्या आधार कार्डावरून तो परतूर तालुक्यातील वैजोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मृताचे काका विठ्ठल दादाराव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे

टॅग्स :MurderखूनParbhani Policeपरभणी पोलीसCrimeगुन्हा