शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटचे गोळे झाले वैरी ! दोन मातांचा गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 10:03 IST

Crime News: मुलगा झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आईला किती होतो हे आजही सांगायची गरज नाही पण तो भविष्यात तोच आपला कर्दनकाळ ठरेल हे  त्या माऊलीला त्यावेळी ठावूक नसते.

जालना/सातारा : मुलगा झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आईला किती होतो हे आजही सांगायची गरज नाही पण तो भविष्यात तोच आपला कर्दनकाळ ठरेल हे  त्या माऊलीला त्यावेळी ठावूक नसते. मद्याच्या आहारी गेलेल्या पुत्रांनी मारहाण करत त्यांचा जीव घेतल्याच्या दोन घटना आज राज्यात घडल्या आहेत. रहिमतपूर (जि. सातारा) येथे मद्यपि पुत्राने आईच्या डोक्यात लोखंडी पाट्याने मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यु झाला. दुसऱ्या घटनेत लोणी (जि. जालना) येथे मद्यापि पुत्राने काठीने आईला जबर मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यु झाला.  रहिमतपूर येथे शहाजी लाला पवार (३६) याने वृध्द आई सुलोचना (७०) यांच्या डोक्यात लोखंडी पाट्याने मारहाण त्यांचा खून केला व स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.  

पोलिसांनी केली आरोपीला अटकलोणी (ता. परतूर, जि. जालना) सखाराम यदाजी शिंदे (३०)  या मद्यपी तरुणाला आईने दारू पिण्यास विरोध केल्याने राग अनावर झालेल्या मुलाने आईला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला.रुंदावती यदाजी शिंदे (६०) असे मयत महिलेचे नाव आहे. मंदिरात पुजारी असलेल्या यदाजी अंबाजी शिंदे (६८) आणि पत्नी रुंदावती (वय ६०) या दाम्पत्याला दोन मुले, दोन मुली आहेत. पोलिसांनी सखारामला अटक केली असून त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी