शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ‘रेमडेसिविर’ची साठेबाजी; मुंबईत २,२०० इंजेक्शन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 06:06 IST

remedesivir black market: पोलिसांसह ‘एफडीए’चे दोन ठिकाणी छापे. ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश याआधीच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) मदतीने मरोळ आणि न्यू मरिन लाइन्स येथे छापे टाकून २ हजार २०० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले.

‘रेमडेसिविर’चा तुटवडा असताना मुंबईत काही वितरकांनी रेमडेसिविरचा साठा करून ठेवल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार, मंगळवारी मुंबई पोलीस आणि एफडीएच्या पथकाने अंधेरीतील मरोळ व न्यू मरिन लाइन्स येथे छापा टाकला. या कारवाईत मरोळ येथून २ हजार आणि न्यू मरिन लाइन्स येथून २०० इंजेक्शन मिळून एकूण २ हजार २०० रेमडेसिविर जप्त करण्यात आले. हा सर्व साठा एफडीएला देण्यात आला असून, तो रुग्णालयाला देणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश याआधीच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbai policeमुंबई पोलीसFDAएफडीए