शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! बनावट देशी दारुच्या ४८ हजार बाटल्या जप्त

By मुरलीधर भवार | Updated: March 7, 2024 18:54 IST

या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे

कल्याण: बनावट देशी दारुच्या बाटल्यांचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण पथकाने सापळा रचून जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पथकाने ट्रकसह ४८ हजार ४०० बनावट देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

बनावट देशी दारुचा ट्रक कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण पथकाला मिळाली होती. आज सकाळीच पथकाने कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकात सापळा होता. एक ट्रक सुभाष चौकात येताच. पथकाने त्या ट्रक चालकाला हटकले. ट्रकची तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये ४८ हजार ४०० देशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या. हा बनावट देशी दारुचा साठा पथकाने जप्त केला आहे. देशी दारुची वाहतूक करणारा हा ट्रक देखील ताब्यात घेण्यात आला आहे.बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या साईनाथ रामगिरवार आणि अमरदीप फुलझेले या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या देशी दारुंच्या बाटल्यांवर अहमदनगर जिल्ह्यातील देशी दारू बनवणारया एका नामांकित कंपनीचे लेबल लावण्यात आले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या दोघांनी दारूचा साठा कुठून आणला आणि तो साठा ते कुठे घेऊन जाणार होते ? याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी