शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

बोगस प्रतिज्ञापत्रांचा सूत्रधार कोण? तपासाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 08:04 IST

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून लाखो प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : निर्मल नगर पोलिसांनी जप्त केलेल्या ४,५०० बनावट प्रतिज्ञापत्रांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथके कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकला रवाना झाली आहेत. कागदपत्रे कोणी व कुठून मिळवली या सर्व बाजूने पथक अधिक तपास करत आहे. 

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून लाखो प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात येत आहेत. त्यानुसार ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून शिवसैनिकांची ही खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यासाठी तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

४ हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे सापडलीमुंबई पोलिसांना ४ हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे सापडल्याने वादात भर पडली आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. याच्या पुढील तपासासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकसह विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या तपासातून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना