शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या विशेष पथकानं छापा टाकला अन् वेगळ्याच प्रकारचा अमली पदार्थ सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 21:50 IST

शहरातील पहिलीच कारवाई; ८ लाखांचा साठा जप्त

नवी मुंबई: पोलिसांच्या विशेष पथकाने कोपरीगाव जवळ छापा टाकून 8 किलो पॉपी स्ट्रॉ या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. पहिल्यांदा हा अमली पदार्थ आढळला असून या प्रकरणी एक आरोपीस अटक केली आहे. सुनील बलवंता रामबिष्णोई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. परिमंडळ एकचे उपआयुक्त पंकज डहाणे सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक पेट्रोलिंग करत असताना कोपरीजवळ एक तरूण संशयास्पदपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे 312 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ सापडला. त्याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता, तिथे 7 किलो 690 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ सापडला. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत 3 लाख 20 हजार आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.  या कारवाईमध्ये  सहायक पोलीस निरीक्षक जी. डी. देवडे ,अर्चना सतिश करखिले,  अशोक हरी ठवळे, संजय आधार ठाकूर, अमित चंद्रकांत वारे, विनायक विठ्ठल गायकवाड, अपर्णा सचिन पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ