शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मालमत्तेसाठी घोटला वयोवृद्ध वडिलांचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 04:40 IST

मालमत्तेसाठी मुलानेच वयोवृद्ध वडिलांचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी आर.सी.एफ. पोलिसांनी मोहम्मद रेहमत्तुल्ला कादर (३५) याला अटक केली आहे.

मुंबई - मालमत्तेसाठी मुलानेच वयोवृद्ध वडिलांचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी आर.सी.एफ. पोलिसांनी मोहम्मद रेहमत्तुल्ला कादर (३५) याला अटक केली आहे.वाशीनाका परिसरात, ६४ वर्षीय रेहमतुल्ला सय्यद हे तिसऱ्या पत्नीसोबत राहत होते. त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. कादर हा पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. त्याचे सय्यद यांच्यासोबत पैसे तसेच मालमत्तेवरून वाद व्हायचे.मंगळवारी दुपारी सय्यद घराबाहेर बसला असताना, कादर तेथे धडकला. त्याने, पुन्हा पैशांची मागणी केली. सय्यद यांनी पैशासाठी नकार देताच, कादर याने रागाच्या भरात त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा गळा आवळून हत्या केली. कामानिमित्त सय्यद हे बाहेर असतील म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला नाही.बुधवारी सकाळी एका कर्मचाऱ्याने त्यांना मृतावस्थेत बघितले. घटनेची वर्दी लागताच, आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सय्यद यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. तपासात सय्यद यांची पत्नी मुमताज (३२) यांच्या जबाबावरून वरील घटनाक्रम उघडकीस येताच कादरला अटक करण्यात आली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई