शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

 भूखंड घोटाळयातील नगरसेवीका पुत्राची कारागृहात रवाणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:59 IST

अकोला - महापालिकेच्या मालकीच्या एक कोटी रुपयांच्या  भूखंड  घोटाळयात सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या नगरेसवीका पुत्र शेख नवेद यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवाणगी केली.

ठळक मुद्देसिटी कोतवाली पोलिस ठाण्यात शेख नवेद शेख इब्राहीम व रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेख नवेद याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवाणगी केली आहे.

अकोला - महापालिकेच्या मालकीच्या एक कोटी रुपयांच्या  भूखंड  घोटाळयात सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या नगरेसवीका पुत्र शेख नवेद यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवाणगी केली.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर महापालिकेच्या मालकीचा नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकल्याचे दाखविले होते. त्यानंतर खरेदी-विक्रीच्या आधारेच भूमि अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भूखंडाची नोंद शेख नवेद याच्या नावे घेतली होती; मात्र बुढन गाडेकर यांच्या तक्रारीनंतर ही नोंद रद्द करण्यात आली. त्यानंतर गाडेकर यांनी मनपा व पोलिसात वारंवार तक्रारी दिल्यानंतर मनप आयुक्तांच्या प्रस्ताववरुन सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात शेख नवेद शेख इब्राहीम व रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शेख नवेद याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवाणगी केली आहे. रमेशचंद्र अग्रवालचा शोधरमेशचंद्र अग्रवालला वाचविण्यासाठी सत्तेतील लोकप्रतिनिधींनी आटापीटा सुरु केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार रमेशचंद्र अग्रवाल असतांना त्याने स्वताची सुटका करण्यासाठी शेख नवेद यांनीच हा घोळ केल्याचे दाखविण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्याच्यावरील आरोप लक्षात घेता शोध सुरु केला आहे. लोकप्रतिनिधीने पोलीस अधीक्षकांची भेट घेउन त्याला या प्रकरणातून काढण्यासाठी प्रयत्न केले, मात्र काहीही उपयोग झाला नसून पोलीसांच्या ठाम भुमीकेने या लोकप्रतिनिधीचा हीरमोड झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका