शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

म्हणून मुलीच्या वडिलांनीच केली तिच्या प्रियकराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:16 IST

Crime News: हासनाळ (प. मु.) येथील युवकाच्या हत्येचा एक महिन्याने उलगडा झाला आहे. या युवकाचा त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

 मुक्रमाबाद (जि. नांदेड) : हासनाळ (प. मु.) येथील युवकाच्या हत्येचा एक महिन्याने उलगडा झाला आहे. या युवकाचा त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सूर्यकांत नागनाथ जाधव (२२) असे मयताचे नाव आहे. माधव थोटवे व पंढरी गवलवाड अशी आरोपींची नावे आहेत.मयत सूर्यकांत याचे गावातीलच त्याच्या नात्यातील मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना समजल्याने सूर्यकांत जाधव याने गाव सोडले, पण चार महिन्यांनंतर पुन्हा तो ३१ ऑक्टोबर रोजी गावाकडे येत होता. तो येत असल्याची माहिती आरोपी माधव यांना मिळताच त्यांनी मेहुणे पंढरीसोबत सूर्यकांतला गाठले आणि रावणगाव शिवारातील शेतात नेऊन त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह खोल खड्डा करून पुरून पुरावा नष्ट केला. सूर्यकांतचा संपर्क होत नसल्याने त्याचा भाऊ रविकांत जाधव यांनी मुक्रमाबाद पोलिसांत ८ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना मुखेड कोर्टासमोर हजर केले असता १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड