शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या किंगकोब्रा बाळगल्याप्रकरणी सर्प इंडियाचा सदस्य ताब्यात 

By अनंत खं.जाधव | Updated: September 25, 2022 19:19 IST

चित्रानंद पेडणेकर ( 40 ) असे नाव आहे. दरम्यान ताब्यात घेतलेला संशयित पेडणेकर हा सर्प इंडिया या मुंबईस्थित संस्थेचा संस्थापक सदस्य असून ही संस्था सापांच्या रेस्क्यू विषयी काम करते.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावामधून अवैधरित्या किंगकोब्रा प्रजातीचा दुर्मिळ साप ताब्यात ठेवल्याप्रकरणाचे धागेदोरे मुंबई पर्यत पोचले असून या प्रकरणी दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यालयाने मुंबई येथून सर्प इंडिया संस्थापक सदस्य चित्रानंद पेडणेकर याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अटक झालेल्याची संख्या दोन झाली आहे. याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली.

दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावामधून अवैद्य रित्या किंगकोब्रा प्रजातीचा दुर्मिळ साप ताब्यात ताब्यात ठेवल्या प्रकरणात यापूर्वी दोडामार्ग येथे राहणाऱ्या राहुल निरलगी याला ताब्यात घेण्यात आले. मात्र यातील अन्य एक संशयित फरार असल्याने त्याचा शोध घेण्यात आला त्याला वारंवार चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले मात्र तो उपस्थित न राहिल्याने अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले.

चित्रानंद पेडणेकर ( 40 ) असे नाव आहे. दरम्यान ताब्यात घेतलेला संशयित पेडणेकर हा सर्प इंडिया या मुंबईस्थित संस्थेचा संस्थापक सदस्य असून ही संस्था सापांच्या रेस्क्यू विषयी काम करते. ही कारवाई उपवनसंरक्षक दीपक खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दोडामार्ग मदन क्षीरसागर, वनरक्षक दत्तात्रय मुकाडे, फिरते पथकचे पोलीस कॉन्स्टेबल गौरेश राणे व वाहनचालक रामदास जंगले यांनी केली.

वनविभागाकडून आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सापांच्या रेस्क्यूसाठी काम करणाऱ्या तरूणांनी वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना कल्पना देऊन सापांचे रेस्क्यू ऑपरेशन करावे व रेस्क्यू केलेला साप वनविभागाचे कर्मचारी यांचे उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात मुक्त करावा. अवैधरित्या साप बाळगू नयेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना हाताशी धरून काही बाह्य संस्था वा व्यक्ती सापांच्या वा इतर कोणत्याही वन्यजीवांच्या तस्करी वा व्यापारात गुंतलेल्या असतील तर त्यांना बळी न पडता वनविभागाशी संपर्क साधावा व गुन्हे रोखण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग