शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 17:51 IST

धारणी  तालुक्यातील जांबू या गावातून सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले. बुधवारी ही घटना उघड झाली.

अमरावती - धारणी  तालुक्यातील जांबू या गावातून सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले. बुधवारी ही घटना उघड झाली. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या त्या चिमुकल्याचे मध्यरात्रीच्या सुमारास अपहरण झाल्याने खळबळ उडाली. याबाबत धारणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.  धारणीपासून ४० किलोमीटर अंतरावरील जांबू या गावात आपल्या आई-वडिलांकडे राहणाºया महिलेस सुनील नावाचा सहा वर्षे वयाचा मुलगा आहे. सदर महिलेचा पती सहा वर्षांपूर्वी मुंबई येथे कामानिमित्त गेला होता. तो अद्यापही परतलेला नाही. त्यामुळे ती चार वर्षांपासून आई-वडिलांकडे जांबू या गावी चिमुकल्यासोबत वास्तव्यास आहे. बुधवारी रात्री ही महिला चिमुकल्यासह झोपली असता, रात्री तीनच्या दरम्यान तिच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. गावातीलच कालू करणसिंग कासदेकर (२५) याने आपल्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार त्या महिलेने धारणी पोलीस ठाण्यात केली आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी