शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरात दोन दिवसांत घरफोडीचे सहा गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 02:44 IST

पिंपरी शहरातील विविध पोलीस ठाण्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची नोंद झाली.

पिंपरी : शहरातील विविध पोलीस ठाण्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची नोंद झाली.दिघीतील साई पार्क येथील गुरुदत्त कॉलनी येथे घडलेल्या घटनेत मधुकर मारुती शिंदे (वय ५८) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड, टीव्ही असा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली.यासह हार्दिक शैलेश जानी (वय ३५, प्राधिकरण, निगडी) यांचे आकुर्डीतील प्रेस्टीज प्लाझा बिल्डिंग नंबर २ येथील ज्योती सेल्स अ‍ॅन्ड सर्व्हिस सेंटर नावाचे शॉप चोरट्यांनी फोडले. शॉपचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने ५० हजारांचा ऐवज चोरून नेला.तसेच आकुर्डी गावातील मेडिकलचे दुकान चोरट्यांनी फोडले. याप्रकरणी मोहम्मद मोईनुद्दीन इमामबक्ष शेख (वय २५, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरटा मेडिकल दुकानाचे शटर व लॉक उचकटून २२ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. तसेच बावधन खुर्द येथील स्टेट बँकेच्या मागील धु्रव बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून आत शिरलेल्या चोरट्याने बेडरुममधील लाकडी कपाटातील २५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नंदकिशोर विश्वनाथ कुमार (वय ७०) यांनी फिर्याद दिली आहे.ताथवडेतील कार्तिकेन बिल्डिंगवर असलेल्या मोबाइल फोन टॉवरच्या ठिकाणी असलेल्या केबिनचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा बॅटऱ्या चोरल्या. याप्रकरणी हरिबा दत्तू राजाराम (वय ५७, रा. जय गणेश व्हीजन, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड