शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

नालासोपाऱ्यातून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 21:46 IST

पालघर पोलिसांनी जिल्ह्यात बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या विरोधात अटकेची मोहीम सुरू केली आहे.

पालघर - पालघर पोलिसांनी जिल्ह्यात बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या विरोधात अटकेची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वसई स्थानिक गुन्हे शाखेने नालासोपाऱ्यातून सहा बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.  अली मोगल मिध्धा (वय २२ ), शहाजान मुल्ला दुलाल मुल्ला (वय २७), शीमूल तबिबार शेख ( वय २५ ), जिन्नत रोफेजल शेख (वय ३३), जॉनी हाजीबा सरदार (वय ३०), आणि मुन्नी टूटूल मंडल (वय २६ ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे पाचही जण गैररित्या भारतात वास्तव्य करत होते. त्यामुळे त्यांना परदेशी नागरिक अधिनियम कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBangladeshबांगलादेशpalgharपालघर