शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! पैशाच्या लालसेपोटी आईने नवजात बाळाला साडेचार लाखांना विकलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 11:10 IST

पोलिसांनी मुलाची आई प्रियंका, आजी सीमा आणि प्रियंकाच्या भावाला अटक केली आहे.

हरियाणातील सिरसा येथे एका आईने पैशाच्या लालसेपोटी स्वतःच्या नवजात बाळाला विकलं. मुलाचे वडील संजीव कौशल याने आरोप केला आहे की त्याची पत्नी प्रियंका हिने तिची आई आणि भावासोबत मुलाची 4.5 लाख रुपयांना विक्री केली आहे. पतीने सांगितलं की, त्याला सांगण्यात आलं की, मूल जन्मल्यानंतर दोन दिवसांनी आजारी पडलं नंतर त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आई प्रियंकासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांनी मुलाची आई प्रियंका, आजी सीमा आणि प्रियंकाच्या भावाला अटक केली आहे. प्रियंकाचं संजीव कौशलसोबतं हे दुसरं लग्न आहे. पतीने सांगितलं की, 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रियंकासोबत त्याचं लग्न झालं होतं, मात्र काही महिन्यांनंतर त्याच्या भावाला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्याच्या उपचारासाठी तो कधी गुरुग्राममध्ये तर कधी झज्जरच्या रुग्णालयात फिरत असे. याच दरम्यान, पत्नीचे माझ्या आईसोबत भांडण झाले आणि ती आई-वडिलांच्या घरी गेली.

प्रियंका गरोदर असल्याचे संजीव कौशलने सांगितलं. नंतर प्रियंकाच्या आईने तिला मुलगा झाल्याचं सांगितलं, पण त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं. त्यानंतर तो प्रियंकाशी बोलला, मात्र प्रियंकाने त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला संशय आल्याने त्याने सासरच्या शेजाऱ्यांकडे याची चौकशी केली. तेव्हा मुलाच्या मृत्यूबाबत काहीही कळू शकलं नाही.

संजीवने पोलिसांत तक्रारही केली होती, मात्र कारवाई झाली नाही. याच दरम्यान, हर्षा मित्तल या व्यक्तीने मुलाची विक्री करण्यास मदत केली होती, त्याने त्याला फोन करून तुला पैसे देतो असं सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेल्याचं संजीवने सांगितलं. पोलिसांच्या चौकशीनंतर मुलाची विक्री झाल्याचं उघड झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी