शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

धक्कादायक! गायक मिका सिंगच्या मॅनेजरची त्याच्याच रेकॉर्डिंग स्टुडिओत आत्महत्या

By पूनम अपराज | Updated: February 21, 2020 23:45 IST

झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेत सौम्याने आत्महत्या केली.

ठळक मुद्देअतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी या वृत्तास दुजोरा देत ही घटना 2 फेब्रुवारी रोजी घडली असून याबाबत अपमृत्यूची नोंद वर्सोवा पोलीस ठाण्यात असल्याचं सांगितलं. कोकिलाबेन रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू झाला.

पूनम अपराज

मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग हा अनेकदा वादात अडकताना दिसला आहे. अलीकडेच एक धक्कादायक घटना समोर आली असून मिकाने आपल्या इंस्टाग्रामवरून या सौम्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. मात्र , KRK या वादग्रस्त अभिनेत्याने मिकाची मॅनेजर असलेली सौम्या हिने नुकतीच आत्महत्या केल्याची मााहिती दिली आहे. ही आत्महत्या मिकाच्या अंधेरीतील रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये केली आहे, अशी माहिती दिली आहे.

 

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी या वृत्तास दुजोरा देत ही घटना 2 फेब्रुवारी रोजी घडली असून याबाबत अपमृत्यूची नोंद वर्सोवा पोलीस ठाण्यात असल्याचं सांगितलं. सौम्या शोएब खान (28) असं मृत महिलेचं नाव असून चार बंगला येथील म्हाडा, बंगला क्रमांक 190 या कार्यालयस्थळी तिने 2 फेब्रुवारीला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर कोकिलाबेन रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू झाला.

गायक मिका सिंग याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ अंधेरीमध्ये आहे. याच अंधेरीमधील त्याच्या स्टुडिओमध्ये त्याची मॅनेजर सौम्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. KRK या वादग्रस्त अभिनेत्याने त्याच्या ट्विटरवरुन देखील ही माहिती दिली आहे. सौम्याचा एक फोटो पोस्ट करत त्याने ट्विट करत लिहिलं, 'सिंगर मिका सिंगची मॅनेजर सौम्याने त्याच्या अंधेरी पश्चिमेकडील रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आत्महत्या केली आहे.'अशी माहिती दिली आहे.

 

 या बंगल्यातच सौम्या राहत होती. झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेत सौम्याने आत्महत्या केली. असं असलं तरीही या आत्महत्येमागचं खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सौम्याला आई-वडील नव्हते पण तिचे आजी-आजोबा पंजाबमध्ये राहतात. यामुळे मिकाने अंत्यसंस्कारांसाठी तिचं पार्थिव शरीर पंजाबमध्ये नेलं आहे अशी माहिती मिळत आहे.

 

blockquote class="instagram-media" data-instgrm-captioned data-instgrm-permalink="https://www.instagram.com/p/B8Feax2nCSL/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="12" >

View this post on Instagram

Waheguru ji ka Khalsa Waheguru ji ki fateh . Very sad to Announce that ,Our dear @saumya.samy has left us for heavenly abode, leaving behind with us her Beautiful memories she left this world at a very young age. May God bless her soul rest in peace . My heartfelt condolences to her family and her husband @official_zohebkhan ...

A post shared by Mika Singh (@mikasingh) on

टॅग्स :Suicideआत्महत्याMika Singhमिका सिंगPoliceपोलिस