शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी मित्रच चोर बनला...मिकाच्या घरी मित्रानेच केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 14:43 IST

दिल्ली पोलिसांनी केली अटक आणि ओशिवरा पोलिसांकडे केले सुपूर्द 

मुंबई - लोकप्रिय गायक मिका सिंगच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी त्याचा मित्र अंकित वासन याला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून ओशिवरा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी दिली. आरोपी मित्राने मिकाच्या घरून २ लाखांचे दागिने आणि १ लाखांची रोख रक्कम लंपास केली होती.  शनिवारी चोरी झाल्यानंतर अंकित फरार झाला होता. मिकाच्या घरात चोरी झाल्याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती. अखेर दिल्लीत त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. २७ वर्षीय अंकित वासन मिकाचे कॉन्सर्ट आयोजनाचे काम करायचा. पंधरा वर्षांपासून मिका आणि अंकित एकामेकांचे चांगले मित्र आहेत. अंकित मिकाच्या अंधेरीतील स्टुडिओ जवळच राहायचा. अंकित अनेकदा मिकाच्या घरी येत जात असे. त्यामुळे इमारतीचा चौकीदारही त्याला कधी हटकत नव्हते. अंकित अनेकदा मिकाच्या घरातील लहान-सहान गोष्टी चोरत असे. मात्र, शनिवारी ३ लाख रुपये किंमतीच सामान आणि काही रोकड गायब असल्याचं मिकाच्या लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी अंकितकडून ५० हजार रुपयांची रोकड आणि स्टुडिओच्या किल्ल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नावानं असलेल्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी ५ लाख रुपये जमा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

टॅग्स :Mika Singhमिका सिंगRobberyदरोडा