शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुसेवाला हत्येचा अरुण गवळी टोळीशी संबंध?, महाराष्ट्र पोलिसांकडे मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 06:56 IST

Sidhu Moosewala : पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याला खास मुंबईहून बोलावून घेण्यात आले.

चंडीगड : पंजाबमधील लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे महाराष्ट्रात अरुण गवळी टोळीपर्यंत पोहोचले आहेत. पंजाब पोलिसांनी ज्या आठ शार्प शूटरची ओळख पटवली आहे, त्यातील एकाचे नाव संतोष जाधव असून, तो पुण्याचा रहिवासी आहे व तो अरुण गवळी टोळीशी संबंधित आहे. 

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याला खास मुंबईहून बोलावून घेण्यात आले. मुसेवाला याच्यावर २९ मे रोजी गोळ्या झाडणाऱ्यांत तोही सामील होता. त्याच्याबरोबर महाराष्ट्रातून सौरभ महाकाल हासुद्धा मानसामध्ये आला होता. अरुण गवळी सध्या महाराष्ट्रातील जेलमध्ये बंद आहे. पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना ही माहिती पुरवली असून, पुढील तपासासाठी मदत मागितली आहे. 

केकडाचे नातेवाईक मुसा गावात मुसेवालाची रेकी करून हल्लेखोरांना माहिती दिल्याच्या आरोपाखाली हरयाणातील सिरसामध्ये अटक केलेल्या संदीप ऊर्फ केकडा याच्याबाबत पोलिसांना अधिक माहिती मिळाली असून, मुसा गावात त्याची मावशी राहते. त्याला लागून असलेल्या रामदत्ता गावात त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता. त्यामुळे त्याचे येणे-जाणे होते. केकडा हा व्यसनी होता, असेही समजते.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवाला